विजय वडेट्टीवार e sakal
पश्चिम महाराष्ट्र

‘मराठा आरक्षण ओबीसीतून नको’ : विजय वडेट्टीवार

ही लढाई देशभर घेऊन जाणार आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही, पण ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी होऊ देणार नसल्याचा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी दिला. ओबीसींचे जीवनमान सुधारण्यासाठी नोकरी, राजकारणात आरक्षण हवे. ओबीसी आरक्षणासाठी स्वतंत्र जनगणनाच हवी. त्यासाठीच लढाई सुरू केली आहे. ही लढाई देशभर घेऊन जाणार आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

सांगलीतील स्टेशन चौकात आज ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेतर्फे विभागीय आक्रोश मेळावा झाला. वडेट्टीवार म्हणाले की, प्रसंगी घटना दुरुस्ती करा, ५० टक्क्यावर घेऊन जावा. ७०-८० टक्के करा, सर्वांना आरक्षण द्या.

समाजाच्या जीवावर आमदार होत नाही

‘‘समाजाच्या जीवावर मी आमदार होत नाही. मराठा समाजाला फसवून आमदार झाले. मात्र मी पाच वेळा आमदार झालो. त्यामध्ये तीन वेळा मंत्री राहिलो आहे,’’ असा टोला आमदार विनायक मेटे यांचे नाव न घेता वडेट्टीवार यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

Railway Ticket Booking: 'रेलवन' ॲपचा ‘डिजिटल’ गोंधळ! पैसे वजा होऊनही तिकीट गायब; अधिकाऱ्याकडे तक्रार केली पण...

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT