market.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मार्केटस्‌, दुकाने आता सायंकाळी सातपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी 

सकाळवृत्तसेवा

सांगली, _ सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील सर्व मार्केटस्‌ व दुकाने यांना उद्यापासून ( ता. 9) आठवड्यातील सर्व सात दिवस सकाळी 9 ते सांयकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यास शासन आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परवानगी दिली आहे. 

यापूर्वी मार्केटस्‌, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी होती. या कालावधीत शासन आदेशानुसार बदल करून आता सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. अत्यावश्‍यक सेवा व औषधी दुकाने यांना सदर वेळेचे बंधन राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वेळोवेळी कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसीमा हद्दीत सदरचा आदेश लागू राहणार नाही. तथापि अशा क्षेत्रापुरते यापूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेले सर्व प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत. 
...................... 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Matcha Drink : इन्स्टाग्रामपासून घराघरांत पोहोचले माचा! ‘हिरव्या माचा’ची देशभरात क्रेझ; गुगल सर्चमध्ये १३०० टक्क्यांची वाढ

SCROLL FOR NEXT