पश्चिम महाराष्ट्र

आकरावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ (सोलापूर) : अभ्यासाच्या ताणतणावातून अकरावी शास्त्र विभागात शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मोहोळ शहरातील अण्णाभाऊ साठे परिसरात घडली. स्वरांजली गणपत जाधव असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वरांजली जाधव (वय १६) ही विद्यार्थिनी मोहोळ येथील एका महाविद्यालयात अकरावी शास्त्रमध्ये शिकत होती. ती सकाळी ७ वाजता घरातून शाळेला गेली होती. घरांमधील आई- वडील कामानिमित्त बाहेर गेले होते.  घरात कोणीही नसताना राहत्या घरी घूस मारण्यासाठी आणून ठेवलेले विषारी औषध प्राशन करुन स्वरांजली हीने आत्महत्या केली. त्यानंतर तिची बहीण शाळेतून घरी आल्यानंतर तिने स्वरांजलीला उठवण्याचा प्रयत्न केला असता तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. तिला तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच मृ्त्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी सर्जेराव जाधव यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात खबर दिली असून अधिक तपास मोहोळ पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

SCROLL FOR NEXT