crime Sakal
पश्चिम महाराष्ट्र

परीक्षेसाठी बोगस कागदपत्रे तयार करुन लोकसेवा आयोगाची फसवणूक

न्यायालयाने त्या दोघांना २९ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शैलेश पेटकर

न्यायालयाने त्या दोघांना २९ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

इस्लामपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेत तोतया उमेदवार बसवून फसवणूक केल्या प्रकरणी भास्कर महादेव तास्के (वय ३५, रा. वाकोडी, जि. हिंगोली) व इंद्रजित बाळासो माने (वय २९, रा. बहादूरवाडी, ता. वाळवा) यांना आज न्यायालयाने २९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव सुनील हरिश्चंद्र अवताडे (वय ५०, खारघर, मुंबई) यांनी याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे करसहाय्य्क पदासाठी १२ ते १७ मे २०१५ या कालावधीत परीक्षा होती. या परीक्षेत भास्कर महादेव तास्के याचा बैठक क्र. केएल - ००१३१५ होता.भास्कर याने चांगले गुण मिळण्यासाठी इंद्रजित बाळासो माने याच्या नावे ऑनलाईन बनावट खाते तयार केले. त्याला तोतया उमेदवार करुन परीक्षेस बसवले. आयोगाची फसवणूक केली. आयोगाच्या स्पर्धा परीक्षा नियमावलीचे उल्लंघण करून खोटी माहिती देऊन फसवणूक कल्याप्रकरणी दोघांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आज त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्या दोघांना २९ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT