pet.jpeg 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्हा हद्दीत पेट्रोल व डिझेल विक्री बंद

सकाळवृत्तसेवा

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्‍यता लक्षात त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोनो विषाणूचे संसर्ग रोखण्याकरीता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून 25 मार्चपासून सांगली जिल्ह्यातील हद्दीत सर्व पेट्रोल पंपधारकांना पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : महाराष्ट्रात गुलाबी थंडीचा जोर वाढला; जळगावमध्ये नीचांकी तापमानाची नोंद, पुढील ३ दिवस कसे राहणार हवामान?

IFFI 2026 : गोव्यातील ५७ व्या इफ्फीमध्ये ईशान्य भारताच्या चार चित्रपटांना स्थान; न्यीशी भाषेतील ‘उरुम’ने इंडियन पॅनोरमा विभागात वेधले रसिकांचे लक्ष

Buldhana News: शेतातील गोठ्यात गर्भलिंग निदानाचा काळा धंदा! बनावट डॉक्टरसह तिघांना रंगेहाथ अटक

Clone of India Nepal Relations : भारत आणि नेपाळमधील व्यापार, पर्यटनाला मिळणार नवी चालना; काली नदीवरील ३३ कोटींच्या छारछुम मोटार पुलाचे मोदी-बालेन शाह यांच्या हस्ते लोकार्पण

India Nepal Relations : भारत आणि नेपाळमधील व्यापार, पर्यटनाला मिळणार नवी चालना; काली नदीवरील ३३ कोटींच्या छारछुम मोटार पुलाचे मोदी-बालेन शाह यांच्या हस्ते लोकार्पण

SCROLL FOR NEXT