protest for increased FRP for farmers in sangli swabhimani shetkari protest in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

एफआरपीच्या मुद्द्यावरून सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. एफआरपीच्या मुद्द्यावरून दत्त इंडिया कारखान्यासमोर हे आंदोलन सुरू आहे. यावेळी पोलीस आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.

अंगाला हात लावू नका, बाहेर या, आमच्याशी बोला असे म्हणत कार्यकर्त्यांनी कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न केला. संघटनेच्या मागण्यांकडे कारखान्यांनी दुर्लक्ष केले आहे. एकरकमी एफआरपीच्या संदर्भात कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळलेला नाही म्हणून शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. यावेळी कारखान्यांमध्ये असणाऱ्या गव्हाणीमध्ये आम्ही आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. या आंदोलनाच्या  पार्श्वभूमीवर कारखाना परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. 

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT