corona 
पश्चिम महाराष्ट्र

पुणे विभागात 18 लाख कोरोना चाचण्यांमधून आढळले 4 लाख बाधित 

प्रमोद बोडके

सोलापूर : पुणे महसूल विभागामध्ये आतापर्यत झालेल्या कोरोना चाचण्यांपैकी 18 लाख 20 हजार 844 चाचण्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी 4 लाख 15 हजार 914 चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. (स्थिती 26 सप्टेंबर रात्री 9 पर्यंतच्या आकडेवारीनुसार ) पुणे विभागात आतापर्यंत आढळलेल्या 4 ाख 15 हजार 914 बाधितांपैकी 3 लाख 29 हजार 52 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुणे विभागात सध्या ऍक्‍टीव रुग्ण संख्या 75 हजार 959 इतकी आहे. 10 हजार 903 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के आहे. पुणे विभागामध्ये कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 79.12 टक्के असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

कोरोना स्थिती पुणे जिल्ह्याची 
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 73 हजार 12 रुग्णांपैकी 2 लाख 24 हजार 582 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्‍टीव रुग्ण संख्या 42 हजार 321 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 82.26 टक्के आहे. 

कोरोना स्थितीत साताऱ्याची 
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 34 हजार 609 रुग्णांपैकी 25 हजार 1 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्‍टीव रुग्ण संख्या 8 हजार 548 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना स्थिती सोलापूरची 
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 31 हजार 812 रुग्णांपैकी 23 हजार 660 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्‍टीव रुग्ण संख्या 7 हजार 40 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 112 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना स्थिती सांगलीची 
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 33 हजार 447 रुग्णांपैकी 23 हजार 921 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्‍टीव रुग्ण संख्या 8 हजार 267 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 259 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना स्थिती कोल्हापूरची 
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 34 रुग्णांपैकी 31 हजार 888 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्‍टीव रुग्ण संख्या 9 हजार 783 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: 'एसआयआर'ला सुप्रीम कोर्टाचे कायदेशीर कवच; अंतर्गत टिपण्या म्हणजे संस्थात्मक मतभेद नव्हेत! मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Asian Games 2026: राही सरनोबतचा एक 'निशाणा' चुकला अन् भारताचे पदक गेलं; 'Frame hit' चा फुल ड्रामा, ५५ हजार भरून अपील केले पण...

बाबो! विद्या बालनने सगळ्यांसमोर पती सिद्धार्थला केलं किस, रोमँटिक लिपलॉकचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Mumbai News: कोपर्डी प्रकरणी उच्च न्यायालय करणार घटनास्थळाची पाहणी; प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT