Retired, came to the village and got infected with Corona! 
पश्चिम महाराष्ट्र

निवृत्त झाले, गावी आले अन्‌ कोरोनाची लागण झाली ! 

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर (सांगली) : मे महिन्याच्या शेवटच्या तारखेला निवृत्त होऊन आपल्या वाटेगाव (ता. वाळवा) या मूळ गावी आलेल्या पोलिसाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आल्यापासून हे पोलिस येथील शाळेत अलगिकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले होते. 

31 मे ला सेवानिवृत्त झालेले एक पोलिस अधिकारी मुंबई येथून 2 जून ला वाटेगावात आले होते. त्यांना इथे आल्याआल्या स्थानिक प्रशासनाने संस्थात्मक अलगिकरण कक्षात ठेवले होते. शुक्रवारी (ता. 5) कोरोना आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गावात पॉझिटिव्ह आढळलेली ही दुसरी व्यक्ती असून तालुका व स्थानिक प्रशासन योग्य त्या दक्षता घेत आहे. 

आज दुपारी हा अहवाल पॉझिटिव्ह येताच तालुका आरोग्य विभाग, पंचायत समिती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाटेगावात धाव घेऊन तत्काळ उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ३५ % वाढ होणार ? मोठी अपडेट समोर

Nashik Mhada Scam : तुकडेबंदी कायद्याचा गैरवापर अन् बनावट कागदपत्रे; नाशिकमधील 'त्या' ४९ प्रकल्पांचे बिंग फुटले

Rohit Sharma Video: 'भाऊ तू फक्त फिल्डिंग कर...', रोहितने 'कच्चा लिंबू' खेळाडूबद्दल मराठीतून ऐकवला मजेशीर किस्सा

Solapur Fertilizer Price Hike: युद्ध लांबल्यास खतांच्या दरवाढीची शक्यता; खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात होणार बंद

Latest Marathi Update : बुलढाण्यात १४ गॅस सिलिंडर जप्त

SCROLL FOR NEXT