Ramdas Athwale
Ramdas Athwale 
पश्चिम महाराष्ट्र

आदित्यची अवस्था राहुल गांधींसारखी होणार नाही : आठवले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची अवस्था काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासारखी होणार नाही, असा विश्वास रिपाइंचे (आरपीआय) प्रमुख रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

उल्हासनगरमधील गोलमैदान येथे आयोजित आरपीआय महामेळावा दरम्यान पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी हे मत व्यक्त केले. आठवले हे सध्या भाजप-शिवसेना युतीसोबत लढत असून, त्यांना किती जागा मिळणार हे निश्चित नाही. नुकतेच प्रकाश आंबेडकर यांनी आदित्य ठाकरेंवर टीका करताना म्हटले होते, की आगामी निवडणुकीनंतर आदित्य ठाकरेंची  अवस्था राहुल गांधींसारखी होईल. त्यावर आठवलेंनी हे वक्तव्य केले आहे.

आठवले म्हणाले, की आदित्य ठाकरेंची अवस्था राहुल गांधींसारखी होणार नाही. ज्याला काय बोलायचे ते बोलू द्या. कारण ते उद्धव ठाकरेंचे पुत्र आहेत. तसेच मुख्यमंत्री पदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्मूला असणार नाही. ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री आणि दोन नंबरचे आमदारांच्या पक्षाला उपमुख्यमंत्री पद भेटू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT