sangli accident esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Bus Accident: मुंबईकडे जाणारी आरामबस सांगलीत झाडाला आदळली, चालकाच्या केबिनमध्ये वटवाघूळ घुसल्याने अपघात

Ashoka travels accident कर्मवीर चौकाजवळ जिल्हा बॅंकेसमोर हा अपघात झाला.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : येथील कर्मवीर चौकाजवळ काल रात्री अकराच्या सुमारास मुंबईकडे निघालेल्या अशोका ट्रॅव्हल्सच्या आरामबस चालकाचा ताबा सुटल्यामुळे रस्ता सोडून बस झाडावर आदळली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. चालकाच्या केबिनमध्ये वटवाघूळ घुसल्यामुळे अपघात झाल्याची चर्चा सुरु होती.

अशोका ट्रॅव्हल्सची बस (एमएच 09 जीजे 5454) रात्री मुंबईकडे निघाली होती. कर्मवीर चौकाजवळ जिल्हा बॅंकेसमोर हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. आतील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. आतील प्रवाशापैकी एकजण जखमी झाला. उर्वरीत प्रवासी किरकोळ जखमी झाले. विश्रामबाग पोलिसही माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी तत्काळ गर्दी हटवली. मध्यरात्रीनंतर कलंडलेली बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT