- कवठेमहांकाळ पंचायत समितीत राष्ट्रवादी-स्वाभीमानी आघाडी सत्तेत
- खानापूर पंचायत समितीवर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी सत्ता कायम
- वाळवा तालुक्यात सदाभाऊ खोत यांचा मुलगा पराभूत
सांगली : कवठेमहांकाळ पंचायत समिती राष्ट्रवादी-स्वाभीमानी विकास आघाडीची सत्ता. खानापूर पंचायत समितीवर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी सत्ता कायम राखली. पलुस : राष्ट्रवादीचे शरद लाड आघाडीवर कुंडल गटात आघाडीवर जत : उमदीतून विक्रम सावंत 1200 मतांनी विजयी कवठेमहांकाळ : जिल्हा परिषद : ढालगाव-भगवान वाघमारे, कुची -आशाराणी पाटील (दोन्ही राष्ट्रवादी), देशिंग - संगीता नलवडे, रांजणी-आशा पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी) पंचायत समिती : ढालगाव - विकास हाक्के (भाजप), नागज-ज्योत्स्ना माळी (विकास आघाडी), एम.के.पाटील (राष्ट्रवादी), कोकळे- दीपक ओलेकर (राष्ट्रवादी), देशिंग - मनोहर पाटील (राष्ट्रवादी), रांजणी -निलम पवार (राष्ट्रवादी), हिंगणगाव- सोनाली लोंढे (विकास आघाडी), मळणगाव-सरीता शिंदे (स्वाभीमानी आघाडी) ढालगाव गण वगळता तालुक्यात राष्ट्रवादी-विकास आघाडी (अजितराव घोरपडे) सर्वत्र विजयाच्या दिशेने. जिल्हा परिषदेचे एकूण गट 60 मिरज : नरवाड गणातून भाजपच्या सुमन भंडारी विजयी. मालगाव-अरुण राजमाने (भाजप) तासगाव : भाजप 2, राष्ट्रवादी 4 कवठेमहांकाळ : राष्ट्रवादी 4, भाजप 0 मिरज : भाजप 4, कॉंग्रेस 2 कडेगाव भाजप : 1 शिराळा : राष्ट्रवादी 2, कॉंग्रेस : 2 एकूण : भाजप-7 राष्ट्रवादी : 10 कॉंग्रेस 4 शिवसेना : 1 |