पश्चिम महाराष्ट्र

नऊ वर्षांच्या मुलीसह चौघे कोरोनामुक्‍त

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्‍यातील कोरोना बाधित रुग्ण झपाट्याने कोरोनामुक्त होत आहेत. येथील कृष्णा हॉस्पिटलमधील उपचार घेत असलेले आणखी चौघे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. त्यात नऊ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. तालुक्‍यातील आजअखेर 93 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे लवकरच तालुका कोरोनामुक्तीची शंभरी गाठण्याची शक्‍यता आहे.
 
कृष्णा हॉस्पिटलमधून आजअखेर 60 जण कोरोनामुक्त झाले आहेत. म्हासोलीतील 60 वर्षीचा पुरुष, मलकापुरातील नऊ वर्षांची मुलगी, उंब्रजमधील 22 वर्षांचा युवक व 53 वर्षांचा पुरुष आदींना डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये समावेश आहे. त्या वेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. आनंद गुडूर, डॉ. रश्‍मी कनविकर-गुडूर, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या हस्ते या कोरोनामुक्त रुग्णांना पुष्पगुच्छ देण्यात आले. या वेळी हॉस्पिटल स्टाफ उपस्थित होता. जिल्ह्यात आतापर्यंत 126 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

साखर झोपेतच सातारा जिल्ह्याला धक्का; 52 पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

रेशनिंग दुकानदारांचा सरकारला इशारा

दराअभावी कांदा ऐरणीत लॉकडाउन!

कोरोनाच्या महामारीत माणुसकीही थांबली!

लाॅकडाऊन उठताच मटका व्यवसाय आला तेजीत अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT