पश्चिम महाराष्ट्र

दारुबिरु सब कुछ झूठ रे बाबा; टेक केअर

सकाळ वृत्तसेवा

सातारा :  साताऱ्यात फेसबुकवर वाईन, बिअर उपलब्ध आहे म्हणून जाहिरात आहे. त्यात  पन्नास टक्के पैसा भरा म्हणतोय तो क्रमांक चेक केल्या नंतर उत्तर प्रदेशाचा आहे.. त्यामुळे अशा फेक जाहिरातीला बळी पडू नका अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी सांगितले आहे.

लाॅकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहे. यामुळे मद्य विक्री बंद आहे. काही ठिकाणी चाेरट्या पद्धतीने विक्री केली जात आहे. त्यावर पाेलिस लक्ष ठेवून आहेत. गुन्हे दाखल केले जात आहेत.

सोशल मीडियावर अनेक खाेटे संदेश पसरविले जात आहेत. दारू उपलब्ध होईल, त्यासाठी पैसे भरा, असे सांगितले जात आहे. मात्र संबधित मोबाईल क्रमांक तपासल्यानंतर नंतर ताे परराज्यातील असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अशा खाेट्या जाहिरातींना बळी पडू नका, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधिक्षक धीरज पाटील यांनी दिली आहे.

एसपी तेजस्वी सातपुतेंचा मुस्लीम बांधवांना संदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT