पश्चिम महाराष्ट्र

फलटण शहर : दारुच्या पैशांवरुन वादावादी; एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

फलटण शहर : दारू पिण्यास पैसे देत नाही, या कारणावरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याने साेमवारी (ता.१८) दुपारी साडेचारच्या सुमारास एकाचा जागीच मृत्यू झाला. बाळू नामदेव गावडे (वय 50, रा. बरड, ता. फलटण) असे मृताचे नाव असून सागर लोंढेसह त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 खवय्यांसाठी पर्वणी; घरपाेच मागवा आवडीचे पदार्थ 

बरड येथील बाळू गावडे यांचा ट्रॅक्‍टरचा व्यवसाय आहे. साेमवारी दुपारी ते कुरवलीतील शेताकडे चालले होते. बरड हद्दीतील पालखी तळ परिसरातील महादेव मंदिराजवळ बसलेल्या सागर लोंढे याच्याशी त्यांचे बोलणे झाले. त्यातून दोघांत शाब्दिक वादावादी झाली.

दारू पिण्यास पैसे देत नसल्याच्या कारणावरून लोंढेने गावडे यांना लाकडाने मारहाण केली व त्यांच्या डोक्‍यात दगड घातला. या मारहाणीमध्ये गावडेंचा जागीच मृत्यू झाला. या मारहाणीच्या वेळी लोंढेच्याबरोबर सावकार लोंढे हाही सहभागी होता. या प्रकरणातील संशयित सागर लोंढे (वय 36) व सावकार नामदेव लोंढे (वय 48) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात सकाळी धाकधूक, सायंकाळी दिलासा

Video : मृतदेह घरातच ठेवणारे अर्णवचे आई-बाबा असे का वागले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT