Shirala taluka is leading towards century in corona Patients 
पश्चिम महाराष्ट्र

या तालुक्याची वाटचाल शतकाकडे, वाचा कुठे, कसे?

सकाळवृत्तसेवा

शिराळा (जि. सांगली ) : शिराळा तालुक्‍यातील मणदूर येथील 10 वर्षाच्या मुलीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मणदूर 18 वर्षाचा व किनरेवाडी 35 वर्षाचा युवक असे दोन जण कोरोना मुक्त झाले आहेत. तालुक्‍याची वाटचाल शतकाकडे सुरू आहे.तालुक्‍यातील रुग्णाची संख्या 96 तर पश्‍चिम भागातील रुग्णांची संख्या 77 झाली आहे. आज अखेर तालुक्‍यातील 19 गावे कोरोना बाधित झाली आहेत. 

450 कुटुंबियांना खाद्यतेल वाटप 
येथील मारुती पाटील या शिक्षकाने आपल्या घराच्या वास्तुशांतीच्या खर्चाला फाटा देऊन मणदूर गावातील 450 कुटुंबांना खाद्यतेलाच्या पिशवीचे वाटप केले. 

आज पालकमंत्री देणार भेट 
शिराळा तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने पालकमंत्री जयंतराव पाटील मणदूर येथे भेट देणार आहेत. 

तालुक्‍यात निगडी 5 , रेड 3 , अंत्री खुर्द 1 , मोहरे 2 , खिरवडे 2, करुंगली 1 , चिंचोली 1 , मणदूर 56 काळोखेवाडी 2, रिळे 6,माळेवाडी2,मांगले 3 ,किनरेवाडी 4, लादेवाडी 1,खेड 2,पणुंब्रे तर्फ शिराळा 1,पुनवत 1,बिळाशी 1 ,शिराळा 2असे आज अखेर एकूण 96 रुग्ण झाले आहेत. निगडी 3,रेड3,चिंचोली 1,करुंगली 1, मोहरे 1,मणदूर 20, खिरवडे 2,रिळे 3,माळेवाडी 1, काळोखेवाडी 2,मांगले 3,,किनरेवाडी 1असे 41 कोरोना मुक्त झाले आहेत. 

शिराळा तालुक्‍यातील एकूण रुग्ण 96 

  • कोरोना मुक्त 41 
  • कोरोनामुळे मृत 2 
  • अतिदक्षता विभागात 1 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT