landslide Wakurde pass in Shirala 
पश्चिम महाराष्ट्र

शिराळ्यातील वाकुर्डे खिंडीत दरड कोसळल्याने वाहतुकीची कोंडी

जे.सी.बी.च्या सहायाने कोसळलेली दरड बाजूला काढण्याचे काम सुरु आहे.

शिवाजी चौगुले

जे.सी.बी.च्या सहायाने कोसळलेली दरड बाजूला काढण्याचे काम सुरु आहे.

शिराळा : वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा) येथे वाकुर्डे खिंडीत दरड कोसळ्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यामुळे जे.सी.बी.च्या सहायाने कोसळलेली दरड बाजूला काढण्याचे काम सुरु आहे.

गतवर्षी ही या मार्गावर दरड कोसळली होती. यावेळी मंगळवारी रात्री दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाकुर्डे ते शेडगेवाडी हा जवळचा मार्ग आहे.. त्यामुळे कासेगाव, वाटेगाव, शिरशी, आंबेवाडी, टाकवे, बांबवडे, करमाळे, अंत्री खुर्द, वाकुर्डे खुर्द, अंत्री बुद्रुक पाडळी, मानकरवाडी, येळापूर, चव्हाणवाडी, आटूगडेवाडी, खिरवडे, हत्तेगाव शेडगेवाडी या भागातील लोकांची या मार्गावरून नेहमी ये-जा असते. या मार्गावर दरड कोसळ्याने वाहतूक ठप्प झाली होती. जे.सी.बी. च्या सहायाने दगड, माती बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे हा मार्ग पुन्हा वाहतुकीस खुला होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT