सोलापूर

सोलापूरच्या ग्रामीण भागात 237 नवे कोरोनाबाधित; सहा जणांचा मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज दोन हजार 370 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन हजार 133 जणांचे अहवाल निगेटिव्ह 237 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या दिवशी 366 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत बाधितांची संख्या 27 हजार 177 एवढी झाली आहे तर कोरोनामुळे 747 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाबाधित झाल्यामुळे अद्यापही चार हजार 929 जण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 21 हजार 511 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडले आहे. आज आज तहसील कार्यालयाजवळ माळशिरस येथील 60 वर्षाची महिला, कोंढारपट्टा (ता. माळशिरस) येथील 76 वर्षाची महिला, रेल्वे कॉलनी मोहोळ येथील 60 वर्षाचे पुरुष, औराद (ता. दक्षिण सोलापूर) येथील 75 वर्षाचे पुरुष, भाळवणी (ता. पंढरपूर) येथील 35 वर्षाचे पुरुष, आजोती (ता. पंढरपूर) येथील 60 वर्षाचे पुरुष यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT