सोलापूर

सोलापूरच्या ग्रामीण भागात 241 नवे कोरोनाबाधित; एकूण संख्या 6772 

संतोष सिरसट

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज आलेल्या अहवालानुसार नव्याने 241 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ग्रामीण भागातील बाधितांची संख्या सहा हजार 772 एवढी झाली आहे. आज पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आज दिलेल्या अहवालानुसार एकूण तीन हजार 13 जणांची तपासणी केली. त्यापैकी दोन हजार 772 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 241 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पंढरपूर तालुक्‍यात आज 101 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याखालोखाल बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्‍याचा क्रमांक लागतो. 

आज अक्कलकोट तालुक्‍यातील कोर्सेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, अकलूज येथील 65 वर्षीय पुरुष, डिकसळ (ता. मोहोळ) येथील 60 वर्षीय पुरुष, भोसे (ता. पंढरपूर) येथील 58 वर्षीय पुरुष तर सुतारगल्ली करमाळा येथील 70 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

आज करमाळा तालुक्‍यातील भगतवाडी, खडकपुरा, मार्केट यार्ड, साठेनगर, वीट, बार्शीतील ऐनापूर रोड, अण्णाभाऊ साठे नगर, बाळेश्‍वर नाका, बारंगुळे प्लॉट, भीमनगर, दडशिंगे, दत्तनगर, धर्माधिकारी प्लॉट, धारुळकर रोड, ढेमरेवाडी, गादेगाव रोड, जैनमंदिर दत्तबोल, जयशंकर मील, कसबा पेठ, खुरपे बोळ, कुर्डुवाडी रोड, लोकमान्य चाळ, श्रीपत पिंपरी, तुरट गल्ली, सोलापूर रोड, सुभाषनगर, ताड सौंदणे, उंबरगे, वैराग, मोहोळ तालुक्‍यातील अनगर, डिकसळ, गुलमोहर पार्क, कामती बु, कुरुल, सिद्धार्थनगर, पाचीपट्टा, मंगळवेढा तालुक्‍यातील आंधळगाव, आरळी, डोरले गल्ली, कोंडुभैरी गल्ली, कुंभार गल्ली, लक्ष्मी दहिवडी, मानेगल्ली, पाटखळ, रत्नपारखी ज्वेलर्स, तळसंगी, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील कळमण, कवठे, कोंडी तांडा, नान्नज, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील अल्ट्राटेक सिमेंट होटगी, फताटेवाडी, मुस्ती, अक्कलकोट तालुक्‍यातील किणी, दर्शनाळ, मैंदर्गी, सांगोला तालुक्‍यातील चिकमहूद, कडलास, कोळा, नाझरे, राजुरी, माढा तालुक्‍यातील भोसरे, मानेगाव, मिरगणे, मोडनिंब, पालवन, पिंपळनेर, माळशिरस तालुक्‍यातील बागेचीवाडी, चाकोरे, गणेशगाव, मेडद, विझोरी, वाघोली, यशवंतनगर, पंढरपुरातील आंबेडकरनगर, आढीव, अनिलनगर, बडवेचर झोपडपट्टी, पोलिस लाइन मागे, भोसले चौक, भोसे, चळे, देगाव, डोंबे गल्ली, गाताडे प्लॉट, घनशाम सोसायटी, गोपाळपूर रोड, कव्हरमेंट कॉलनी, गुरसाळे, इंदिरा गांधी मार्केट, इसबावी, जैनवाडी, जळोली, जुना कराड नाका, जुना सोलापूर नाका, कडबे गल्ली, काळा मारुती मंदिर, कालिका देवी चौक, करकंब, करोळे, किस्ते गल्ली, कोळी गल्ली, लक्ष्मी टाकळी, महात्मा फुले चौक, महावीर नगर, माळी गल्ली, नागपूरकर मठ, नवी पेठ, बसस्टॅंड, नेमतवाडी, पोस्ट ऑफिस क्वार्टर्स, रामबाग रोड, रामकृष्ण परमहंस सोसायटी, रांझणी, सांगोला रोड, संतपेठ, संत रोहिदास चौक, शिवाजी चौक, सुस्ते, टाकळी रोड, तिसंगी, तुंगत, उजनी कॉलनी, उमदे गल्ली, वाखरी, विजापूर गल्ली, व्यासनारायण झोपडपट्टी, झेंडे गल्ली या भागातील नागरिकांना आज नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Fire Incident Video : निवडणुकीच्या विजय जल्लोषादरम्यान मोठी आग; दोन नवनिर्वाचित नगरसेवक भाजले, अनेक लोक जखमी, जेजूरीतील धक्कादायक Video समोर...

Mahabaleshwar Municipal Polls: महाबळेश्‍‍वरमध्‍ये राष्‍ट्रवादीने घडविला इतिहास!नगराध्‍यक्षपदासह १३ जागांवर विजय; भाजपला एक अन्..

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: गडचिरोलीत काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या 'एका' मताने विजय

Muncher Municipal Result:'मंचर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या राजश्री गांजाळे'; आमदार शरद सोनवणेंनी फुगडीतून व्यक्त केला आनंद..

राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष! एम.कॉम.चे शिक्षण घेणारी २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे मोहोळच्या नगराध्यक्षा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT