corona 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणच्या 3181 चाचण्यांमध्ये आढळले 171 नवे कोरोना बाधित 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीण भागात मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 3 हजार 181 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 3 हजार 10 अहवाल निगेटिव्ह आले असून 171 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तीन जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी कोरोना मुक्त झालेल्या 123 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

कोरोना चाचणीचे 49 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत ग्रामीण भागातील एकूण बाधित व्यक्तींची संख्या आता 31 हजार 575 झाली. आहे. 935 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 784 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 28 हजार 856 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये करमाळा तालुक्‍यातील वीट येथील 48 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील होटगी स्टेशन येथील 54 वर्षिय पुरुष आणि मंगळवेढा तालुक्‍यातील कात्राळ येथील 61 वर्षिय पुरुषाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : 'कॅप्टन खरात फाईल्स' मध्ये खळबळजनक खुलासा! सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ठरले मुख्य पुरावा; एसआयटीकडून नीरज जाधवचा शोध सुरू

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

‘धुरंधर 2’ ची एंट्री अन् मिम्सचा जल्लोष! सोशल मीडियावर भन्नाट रिअ‍ॅक्शन व्हायरल

CET Cell Exam: सीईटी परिक्षेत मोठा बदल, यंदा विद्यार्थ्यांना दोन हॉल तिकीटं मिळणार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : कॅप्टन खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव अजूनही फरार

SCROLL FOR NEXT