corona 
सोलापूर

सोलापूर महापालिका हद्दीत 94 कोरोना बाधित, एकाचा मृत्यू, 85 जण कोरोना मुक्त 

प्रमोद बोडके

सोलापूर : महापालिका हद्दीत बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत 94 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. महापालिका हद्दीतील एकूण बाधितांची संख्या आता पाच हजार 644 झाली आहे. कोरोना मुक्त झालेल्या 85 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना मुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

नव्याने सापडलेल्या बाधितांमध्ये जुळे सोलापुरातील प्रसाद नगर, जुळे सोलापुरातील कल्याण नगर, मजरेवाडीतील गुलाब बाबा नगर, माशाळ वस्ती, बाळे येथील खंडोबा मंदिर जवळ, चाटी गल्ली, विजापूर रोडवरील भिमानगर, भवानी पेठेतील श्रीशैल नगर, बाळ्यातील संतोष नगर, भवानी पेठ, बाळ्यातील वसंत विहार, मुळेगाव रोडवरील राघवेंद्र नगर, मरीआई चौक, माजी सैनिक नगर, रविवार पेठ, सिव्हिल क्वॉर्टर, भारत नगर, जुळे सोलापुरातील न्यू संतोषनगर, आदर्शनगर, रूपा भवानी मंदिराजवळ, बुधवार पेठ, होटगी रोड वरील विश्वकर्मा संकुल, शेळगी येथील जागृती मंदिराजवळ, जुळे सोलापुरातील शिवदारे कॉलेजजवळ, अंत्रोळीकर नगर, जुळे सोलापुरातील वामन नगर जवळ, मल्लिकार्जुन नगर, वाडिया हॉस्पिटलजवळ, किल्लेदार मंगल कार्यालय जवळ, शाहीर वस्ती, लक्ष्मी पेठेतील टेळे नगर, आंबेडकर सोसायटी, दक्षिण सदर बझार, पंचशील नगर, कुर्बान हुसेन नगर, बालाजी हाउसिंग सोसायटी, चातक सोसायटी, पोलीस लाईन केशवनगर, किसान संकुल, न्यू पाच्छा पेठ, बाळ्यातील शिवाजीनगर, साठे पाटील वस्ती, कन्ना चौक, उमानगरी, गुलमोहर सोसायटी, हरेकृष्ण विहार, ओम गर्जना चौक, निर्मिती विहार, जुळे सोलापुरातील म्हाडा कॉलनी, भारत माता नगर, लोकमान्य नगर, महालक्ष्मी सोसायटी, अवंती नगर, सैफुल मधील पाटीलनगर या भागात नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

Pune: रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; सहा फलाटांच्या कामाला सुरुवात ; नवीन ६० गाड्या धावणार

Latest Marathi News Live Update : राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी आज 'यलो अलर्ट'; अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता

SARTHI Scheme : UPSC मध्ये 140 तर MPSC मध्ये 1200 विद्यार्थी यशस्वी; 'सारथी' संस्थेने मराठा तरुणांचे स्वप्न कसे केले साकार? CM फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

बॉलिवूड गाजवलं, हॉलिवूडमध्येही नाव कमावलं; तरीही प्रियांका म्हणाली, '...ही खंत कायम आहे'

SCROLL FOR NEXT