Devendra Fadnavis 
सोलापूर

Devendra Fadnavis : सोलापुरात फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्धाला भोवळ

Sandip Kapde

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महसूल भवनाचं लोकार्पण होणार आहे. यावेळी पक्षाचा मेळावा देखील होणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्ध सामाजिक कार्यकर्त्याला भोवळ आली, हा वृद्ध फडणवीसांना निवेदन देत होता, यावेळी तो खाली कोसळला.

देवेंद्र फडणवीस यांनी वृद्धाची विचारपूस केली. व तात्काळ पाणी मागवले. तसेच गर्दी कमी केली. वृद्ध शेतकरी ९६ वर्षाचे आहेत. ते गेले अनेक वर्ष कत्तलखाना बंद करण्याची मागणी करत आहेत. त्यांनी अनेक आंदोलने देखील केली. मात्र त्याची आतापर्यंत कोणी दखल घेतली नाही.

वीस मैलांच्या परिसरात कोणताही कत्तलखाना नसावा, कारण या वासामुळे पक्षी, घार वगैरे येतात, अशा अनेक तक्रारी आहेत. सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करावी. हा कत्तलखाना बंद झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे वृद्धाने सांगितले. (solapur news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

SCROLL FOR NEXT