Anant Chaturdashi 2022 Ganesha Visarjan by performing extinct arts solapur
Anant Chaturdashi 2022 Ganesha Visarjan by performing extinct arts solapur sakal
सोलापूर

Anant Chaturdashi 2022 : लोप पावलेल्या कलांचे सादरीकरण करून केले गणेश विसर्जन

राजकुमार शहा

मोहोळ : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बहुरूपी वस्ती टाकळी सिकंदर ता मोहोळ जिल्हा सोलापूर येथील बहुरूपी समाजाच्या कलाकारांनी गणपती विसर्जन प्रसंगी पारंपारिक रामायणा मधील जिवंत रामलीला, हनुमान लीला, रावण लीला आदी देखाव्याचे सादरीकरण केले. बहुरूपी समाजातील कलाकारांनी विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोठ्या उत्साहात सादर केलेले बहुरूपी वस्ती ते टाकळी सिकंदर शिवाजी चौक येथे सदर समाजातील कलाकारांनी सादर केलेली कला पाहण्यासाठी भीमा परिसरातील गणेश प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुन्या काळातील लोप पावत चाललेली ही कला टाकळी सिकंदर येथील बहुरूपी समाज मोठ्या तन्मयतेने जोपासत आहे. याप्रसंगी सादर केलेल्या रामलीला देखाव्याचे उद्घघाटन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बहुरूपी समाजाचे नेते शिवाजी इपोळे ,कृष्णा सूर्यवंशी ,प्रताप इपोळे, इपोळे गुरुजी,कलापा विभूते, बाळु सोनटकके ,बापुसाहेब कापसे आदी उपस्थीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT