rpi aandaolan.jpg 
सोलापूर

Bharat Bandh Updates : रिपाईचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन 

तात्या लांडगे

सोलापूरः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली मध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. आणि या कायद्याच्या विरोधात आज रिपब्लिन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. 
यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे, अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष अशफाक शेख, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष इकबाल शेख, इसाक डोका, डी. डी. पांढरे, गौस पिरजादे, अकबर शेख, बंटी उबाळे, यासीन बागवान, साद बागवान, सद्दाम नदाफ, एजाज शेख, रफीक शेख, सलीम शेख, मुजाहीद लष्करवाले, शहनाज मुजावर, सायरा बानो, सुनिता बोकडे, लैला जमादार, कविता जठाडे,व पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: सून सासरच्यांचा सांभाळ करण्यास बांधील नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, वारसा हक्क आणि पोटगी वेगवेगळे

Pune Rain Update : पुण्यात अवकाळीची एन्ट्री; बाणेरमध्ये गारांचा पाऊस, उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा

Latest Marathi News Live Update : भारत सरकारकडे पुरेसा गॅस, इंधनसाठा उपलब्ध : छगन भुजबळ

Political Statement : नशेखोरांविरोधात रस्त्यावर उतरणार; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा इशारा

Ajinkya Rahane: KKR चे 25 कोटी पाण्यात ग्रीनच्या 'नो बॉलिंग'ने कोलकात्याचं गणित बिघडलं; रहाणेंचं उत्तर ऐकून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT