Smruti Van Udyan.jpeg 
सोलापूर

स्मृती उद्यानातील आगीत लहान-मोठी झाडे जळून खाक 

अरविंद मोटे

सोलापूर : विजयपूर रस्त्यावर असलेल्या धर्मवीर संभाजी तलावाजवळील स्मृती उद्यानात सोमवारी दुपारी अचानपणे आग लागली. यामध्ये शेकडो लहान-मोठी झाळी व गवत जळाल्याने मोठे नुकसान झाले. 

स्मृती उद्यानातील कर्मचारी सोमवारी दुपारी जेवण करण्यासाठी गेले असता या परिसरात चोरून आलेल्या काही मद्यपी लोकांनी ही आग लावल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला लहान स्वरूपात असलेली ही आग भडकल्यानंतर कर्मचाऱ्यांनी धावत येऊन आग विझविण्यासाठी धडपड सुरु केली. परंतु, वाऱ्यामुळे ही आग भडकत गेली. स्मृती उद्यानाला लागूनच असलेल्या केटरिंग कॉलेजच्या बाजूला लागलेली आग अवघ्या काही मिनिटांतच आतपर्यंत पोहोचली. 

महापालिका अग्निशामक दलाला याबाबत कळविण्यात आल्यानंतर पाण्याची गाडी आली व कर्मचाऱ्यांनी पाणी मारून ही आग आटोक्‍यात आणली. या आगीमध्ये स्मृती उद्यानातील झाडांचे नुकसान झाले आहे. अनेक छोटी-मोठी झाडे जळाली आहेत. 

संपादन : अरविंद मोटे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

IPL 2026: ऋतुराज गायकवाडला संजू सॅमसनमुळे CSK संघात जाणवतोय धोका? माजी कर्णधाराचा खळबजनक दावा

Gemma 4 : इंटरनेटची गरज संपली! गुगलने लॉन्च केले Gemma 4; आता डेटा संपला तरी मोबाईल चालेल सुपरफास्ट, कसं वापरायचं पाहा

Gold Rate: सोनं 30 हजारांनी स्वस्त! चांदीही 1.6 लाखांनी घसरली; आता भाव वाढणार की अजून पडणार?

Parbhani News: ही तर दिवसाढवळ्या परभणीकरांची लूटच!; टॅंकर माफियांकडून नागरिक वेठीस; हजार लिटरसाठी घेताहेत ५०० रुपये

SCROLL FOR NEXT