covid centre.jpg 
सोलापूर

माळशिरस तालुक्‍यात कोरोना रुग्णसंख्येचे शतक पार 

शशिकांत कडबाने

अकलूज(सोलापूर): माळशिरस तालुक्‍यात आज गुरुवार (ता.23) रोजी सहा व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यामुळे आता तालुक्‍यात कोरोना रूग्णसंख्या 102 झाली आहे. तालुक्‍याने शंभरचा आकडा ओलांडल्याने आरोग्य यंत्रणा देखील अधिक सतर्क झाली आहे. 

माळशिरस तालुक्‍यात आज गुरूवार (ता.23) रोजी प्राप्त झालेल्या अहवालानूसार नातेपुते येथे तीन, सदाशिवनगर, वेळापूर व अकलूज येथे प्रत्येकी एक असे एकूण 6 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तालुक्‍यात आतापर्यंत 102 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. तालुक्‍याच्या सर्व भागातून रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अजूनही 27 अहवाल अप्राप्त आहेत. कोरोना रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सामाजिक अंतर पाळणे, गर्दी टाळणे, मास्क वापरणे आदि गोष्टींचे काटेकोरपणे पालन करा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ .रामचंद्र मोहिते यांनी केले.

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संकटात धावून आला ‘लालबागचा राजा’! भुलेश्वरचा राजा मंडळाला ११ लाख, तर मृतांच्या कुटुंबीयांनासाठीही आर्थिक मदत जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टाचा आदेश; बलात्कार प्रकरणातील दोषी तरुण तेजपालला दोन आठवड्यांत शरणागती पत्करण्याचे निर्देश

leopard spotted in Satave Kolhapur : आरळे-शहापूर रस्त्यावर दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर; तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केला थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT