Ashadhi Ekadashi Mahapuja esakal
सोलापूर

Ashadhi Ekadashi Mahapuja : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न; यंदा नाशिकच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Pandharpur Mahapuja : विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचे वारकरी यंदा नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्य ठरले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

विठ्ठलाची महापूजा (Vitthal Mahapuja) संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि मानाचे वारकरी अहिरे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले.

Ashadhi Ekadashi Pandharpur Mahapuja : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित आहे.

विठ्ठलाची महापूजा (Vitthal Mahapuja) संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि मानाचे वारकरी अहिरे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून पूजा करण्यात आली. दरम्यान, प्रसाद म्हणून श्रीफळ, तुळशी हार आणि पुष्पहार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला.

Ashadhi Ekadashi Pandharpur Mahapuja

विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचे वारकरी यंदा नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्य ठरले आहेत. सटाणा तालुक्यातील अंबासन गावातील बाळू शंकर अहिरे (वय 55) आणि सौ. आशाबाई बाळू अहिरे (वय 50 यांना संधी मिळाली आहे. अहिरे दाम्पत्य गेल्या 16 वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT