corona 
सोलापूर

सोलापूर शहर व जिल्ह्यात उच्चांक, एकाच दिवशी 1184 जण कोरोना मुक्त 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना दाखल झाल्यापासून एकाच दिवशी सर्वाधिक कोरोनामुक्त होण्याची घटना आज घडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 1 हजार 184 जण आज एकाच दिवशी कोरोना मुक्त झाले आहेत. ग्रामीण भागातील 1 हजार 128 तर महापालिका हद्दीतील 56 असे एकूण 1 हजार 184 जण आज कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील एकूण कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 27 हजार 436 झाली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 20 हजार 149 तर महापालिका हद्दीतील 7 हजार 287 जणांचा समावेश आहे. आजच्या अहवालानुसार ग्रामीण भागात 240 व महापालिका हद्दीत 50 असे 296 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

ग्रामीण भागातील आठ व महापालिका हद्दीतील पाच अशा 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 35 हजार 20 झाली असून त्यामध्ये ग्रामीण मधील 26 हजार 49 रुग्णांचा तर महापालिका हद्दीतील आठ हजार 611 बाधिताचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे 67 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT