summer temperature sakal
सोलापूर

Solapur Summer : यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण दिवस; सोलापूरचा पारा ४२ अंशावर

एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच तापमानाने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी पारा ४२ अंश सेल्सिअरपर्यंतवर गेल्याने सोलापूरकर हैराण झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच तापमानाने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी पारा ४२ अंश सेल्सिअरपर्यंतवर गेल्याने सोलापूरकर हैराण झाले आहेत. ता. २ हा दिवस यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे.

सोलापूर व परिसराचे तापमान आतापर्यंत ४० अंशापर्यंत गेले होते. सध्या अजून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. सुटी सुरू होण्यापूर्वी तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे कठीण झाले आहे. उन्हामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. उन्हाचे वाढते प्रमाण पाहता यंदा मे महिना सुरू होण्यापूर्वीच उन्हाळा असहाय्य होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By Election : सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज ; अजितदादांच्या आठवणीने डोळ्यांत तरळले अश्रू

CCTV Rules 2026 : काय भारतात लाखो CCTV कॅमेरे सुरक्षित आहेत? Qubo CEO नी दिला हॅकिंगचा इशारा, तुमचा कॅमेरा सेफ आहे का? 'असे' करा चेक

Satara Politics : भाजपची 'अफाट' किमया! संख्याबळ कमी असतानाही साताऱ्यात सत्ता कशी मिळवली? वाचा सविस्तर इनसाईड स्टोरी

राष्ट्रावादीच्या मेळाव्यात बॅनरवर शरद पवारांचा फोटो, तर चाकणकर अनुपस्थित; चर्चांना उधाण

लग्नापाठोपाठ गौरव मोरेने दिली आणखी एक गुड न्यूज ! पवईतील ड्रीम हाऊसमध्ये केला गृहप्रवेश ; नेमप्लेट चर्चेत

SCROLL FOR NEXT