Tembhurni-Latur Highway Accident esakal
सोलापूर

Highway Accident : पिकअपच्या धडकेत पती-पत्नी ठार; टेंभुर्णी-लातूर महामार्गावरील घटना

Tembhurni-Latur Highway Accident : पुढील तपास महिला पोलिस सबइन्स्पेक्टर गटकूळ करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-वसंत कांबळे

कुर्डू : टेंभुर्णी-लातूर रोडवरील कुर्डू (ता. माढा) येथे पिकअप व दुचाकीच्या धडकेत (Pickup Bike Accident) पती-पत्नी ठार झाल्याची घटना रविवारी (ता. २९) सकाळी घडली आहे. श्री सीताराम तुकाराम भवरे (वय ६५) व नंदाबाई सीताराम भवरे (वय ५५) राहणार (ढवळस ता. माढा असे) मृत पती-पत्नीचे नाव आहे.

(एम. एच. ४२ बी. एफ. ०५०६) क्रमांकाची पिकअप ही जनावरांचा चारा घेऊन कुर्डुवाडीकडे जात होती व (एम. एच. १२ आर. बी. ४३६२) या क्रमांकाच्या दुचाकीवरून त्यांच्या गावाकडे जात असताना. दोन्ही वाहने कुर्डू येथील आंतरभारती शाळेजवळ आले असता समोरासमोर जोराची धडक होऊन सीताराम तुकाराम भवरे हे जाग्यावरच ठार झाले.

तर, त्यांची पत्नी नंदाबाई सीताराम भवरे यांचा उपचारांसाठी सोलापूर येथे जात असताना मोहोळदरम्यान मृत्यू झाला. अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस सबइन्स्पेक्टर गटकूळ करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; पहाटे 3 वाजता Porsche ची धडक

Marathi News Live Updates : JPSC-JSSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला आक्रमक वळण; लाठीचार्जनंतर विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या दिशेने भिरकावल्या चपला, बाटल्या

Blocked Nose: सर्दी नाही तरी रात्रीच्या वेळी नाक का बंद होते? जाणून घ्या कारण आणि सोपे उपाय!

Mumbai Train Disturb: मुलुंड स्टेशनमध्ये ट्रेनवर काहीतरी पडले; आग लागली.. धुरांचे लोट अन् मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत Video

Bhudargad Fort Wall Collapse : अवघ्या 2 वर्षांत ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याची 50 फूट लांबीची तटबंदी कोसळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात, गडप्रेमींचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT