Jain Muni murder Sakal
सोलापूर

Jain Muni murder : जैन धर्मगुरु यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोहोळ सकल जैन समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन

...मात्र दोघा समाज कंटकांनी पाच जुलै रोजी त्यांची अत्यंत निर्दयपणे हत्या केली.

राजकुमार शहा

मोहोळ - कर्नाटक राज्यातील चिकोडी ता. हिरेकोडी येथील नंदी पर्वत क्षेत्रावर जैन समाजाचे धर्मगुरू परमपूज्य आचार्य 108 काम कुमार नंदी महाराज यांची निर्घुण हत्या करण्यात आली, त्या हत्येच्या निषेधार्थ मोहोळ येथील सकल जैन समाजाच्या वतीने तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

धर्मगुरू श्री कामकुमार नंदी हे हिरेकोडी येथे आश्रम व एक सुंदर असे मंदिर निर्माण करून त्या ठिकाणी वास्तव्य करीत होते. त्यांच्या अथक प्रयत्नाने त्या ठिकाणी सुंदर तिर्थक्षेत्रही तयार झाले होते. मात्र दोघा समाज कंटकांनी पाच जुलै रोजी त्यांची अत्यंत निर्दयपणे हत्या केली.

या घटनेच्या निषेधार्थ मोहोळ येथील सकल जैन समाजाच्या वतीने मंगळवार ता 18 रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

निवेदननात आरोपींना कडक शासन व्हावे अशी मागणी केली आहे.यावेळी अरविंद शहा, मनोज महाजन, राजू खुळे, गणेश दानोळे, अभिनंदन गुमते, चेतन शहा, राहुल कोठाडीया उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने निवेदन नायब तहसीलदार धाईंजे यांनी स्वीकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT