भरधाव जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराने मजुरास उडविले 
सोलापूर

भरधाव जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराने मजुरास उडविले

देत येथील एक मोलमजुरी करून घरी निघालेल्या मजुरास भरधाव वेगाने निघालेल्या मोटारसायकल स्वाराने जोराची धडक दिल्यामुळे संबधित मजुराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना ता.26 रोजी घडली.

चंद्रकांत देवकते

मोहोळ :  देत येथील एक मोलमजुरी करून घरी निघालेल्या मजुरास भरधाव वेगाने निघालेल्या मोटारसायकल स्वाराने जोराची धडक दिल्यामुळे संबधित मजुराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना ता.26 रोजी घडली.

याबाबत  मिळालेल्या अधिक माहितीनुसार तुकाराम ज्ञानदेव माळी (वय ५५ ) रा . गवत्या मारूती चौक मोहोळ हे दिवसभर मोलमजुरी करून  आपल्या घरी परत येत असताना  चंद्रमौळी औद्योगिक वसाहती जवळ सोलापुरहुन भरधाव वेगाने  मोटारसायकल वरून मोहोळकडे  निघालेल्या ( मोटार सायकल क्रं .M H 25 A.R. 9561  ) रमेश राजु पोवार रा .आलुर  ता .उमरगा जि .उस्मानाबाद याने रस्त्यावरून चालत चाललेल्या तुकाराम माळी यास जोराची धडक दिल्याने तुकाराम माळी हा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यु झाला.

या अपघाताबाबत उशीर प्रर्यत पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची खबर नोंदविण्यात आली नव्हती . तुकाराम माळी यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुले व एक मुलगी (अविवाहीत ) असुन अतिशय कष्टाला काटक, प्रामाणिक व दररोज मिळेल तिथे मोलमजुरी करून प्रपंचाला पैसे उपलब्ध करायचे  असा स्वभाव व दिनचर्या तुकाराम माळी यांची असल्यामुळे त्याच्या अपघाती निधनाबद्धल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT