latur barshi highway esakal
सोलापूर

Latur : लातूर-बार्शी महामार्गाच्या कामाला मुहूर्त कधी?

रस्त्याच्या दुरवस्थेने नागरिक झाले त्रस्त : अपघाताचेही प्रमाण वाढले

सकाळ डिजिटल टीम

नायगाव : मुरूडहून लातूरला जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला लातूर ते बार्शी या मुख्य महामार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागत नाही. वाहनधारक व नागरिक मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेने त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर अपघाताचेही प्रमाण वाढल्याने या महामार्गाचे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी येथील नागरिकांतून होत आहे.

या मार्गावरील गावांना लातूरची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील दोन जिल्ह्यातून लोकांची या महामार्गावर वाहतूक सुरू असते. मात्र सध्या या रस्त्यावर खड्डेपडून मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहने सावध व कसरतीने चालवावी लागतात. पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्यात साचल्याने खड्याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे या महामार्गवर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT