Madha Lok Sabha 2024 Esakal
सोलापूर

Madha Lok Sabha 2024: निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का; माढा लोकसभा संपर्क प्रमुखांचा पक्षाला रामराम

Madha Lok Sabha 2024: देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच घडामोडींना वेग आला आहे. नाराज नेते बंडखोरी करत पक्षांतर करत असल्याचे चित्र आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Madha Lok Sabha 2024: देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच घडामोडींना वेग आला आहे. नाराज नेते बंडखोरी करत पक्षांतर करत असल्याचे चित्र आहे. याचा फटका अनेक पक्षांना बसत आहे. अशातच चर्चेत आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम केला आहे. संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

संजय कोकाटे हे आपल्या शेकडो समर्थकांसब मुंबईत शुक्रवारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात कोकाटेंनी शड्डू ठोकला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडामोडींना वेग आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer ला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज! नेमकं काय घडलं, भारतात कधी परतणार? BCCI ने दिले नवे अपडेट्स

PM Modi Video Viral : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'तो' व्हिडिओ व्हायरल! गमछा हवेत फिरवत शेतकऱ्यांना दिला खास संदेश

Business Strategy : स्टार्टअपचा गेमचेंजेर! डिजिटल युगात टिकायचंय? मग शिका सोशल मीडियाचं मार्केटिंग कौशल्य

भीषण दुर्घटना : एकादशीनिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी, चेंगराचेंगरीत ९ जणांचा मृत्यू

Viral News: ‘नाक कटवा’ची दहशत… भूत की माणूस? नेमकं कोण कापतंय लोकांची नाकं? पीडितांनी सांगितली भीषण कहाणी

SCROLL FOR NEXT