सोलापूर

अनेकांना आवडत्या फळाचा स्वाद घेता आला नाही 

प्रशांत देशपांडे

सोलापूर : आंबा कितीही महाग असू दे, तो अगदी आवडीने खाल्ला जातो. यंदा, मात्र काही जणांना कोरोनामुळे या आवडत्या फळाचा स्वाद घेता आला नाही. बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ही गोष्ट घडली आहे. 
कोरोनाच्या कचाट्यात सध्या अख्खे जग सापडले आहे. कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन केल्याने सर्व उद्योगधंदे, सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्था, मार्केट यार्ड तसेच सर्व लहान-मोठ्या बाजारपेठा बंद होत्या. त्याचा फटका यंदाच्या उन्हाळ्यात फळांचा राजा आंब्याला देखील बसला आहे. 
उन्हाळ्यात सोलापूर बाजार समितीत जिल्ह्यातील विविध गावांसह कोकणातील रत्नागिरी, देवगड तसेच कोल्हापूर आणि कर्नाटकातील आंबे विक्रीस आणले जातात. सोलापुरात येणाऱ्या आंब्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एप्रिल महिन्यात लॉकडाउन असल्याने सोलापूरच्या बाजारपेठेत हा आंबा थोड्या फार प्रमाणात दिसला. त्यामुळे त्याचे दरही सर्वसामान्यांना परवडणारे नव्हते. 


आंब्यांची एप्रिलमधील आवक (2019) 
साधे आंबे : 270 क्विंटल 
हापूस आंबा : 616 पेट्या 

मे महिन्यातील आवक 
साधे आंबे : 32 हजार 340 पेट्या 
हापूस : 7532 पेट्या 

जून महिन्यातील आवक 
साधे आंबे : 28 हजार 244 क्विंटल 
हापूस : 2784 पेट्या 
-- 
आंब्यांची एप्रिलमधील आवक (2020) 
साध्या आंब्याची आवक नाही 
हापूस : 671 पेट्या 

मे महिन्यात 
साधे आंबे : 3 हजार 576 क्विंटल 
हापूस : 2362 पेट्या 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT