Corona
Corona 
सोलापूर

महापालिका हद्दीत गुरुवारी तब्बल 91 कोरोनाबाधित 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महापालिका हद्दीत गुरुवारी तब्बल 91 कोरोनाबाधित आढळून आले. त्यामध्ये 62 पुरुष आणि 29 स्त्रियांचा समावेश आहे. एकाचा मृत्यू झाला. 

शहरातील राम मंदिर दाजी पेठ, साखर पेठ, मंगळवार पेठ, इंदिरा वसाहत भवानी पेठ, किसाननगर अक्कलकोट रस्ता, अंबिकानगर अक्कलकोट रस्ता, संतोषीमातानगर शेळगी, पोलिस वसाहत, रंगराजनगर, रविवार पेठ, जुने विडी घरकुल, ओम निवासनगर, सुपर मार्केट, भवानी पेठ, सदाशिव मार्कंडेय हॉस्पिटलजवळ, अवंतीन गर, धनश्री लाईन, एसटी स्टॅंड, दक्षिण कसबा, मड्डी वस्ती, भवानी पेठ, महालक्ष्मी चौक विडी घरकूल, समाजकल्याण मुरारजी पेठ, न्यू बुधवार पेठ, यशनगर, मुरारजीपेठ, जोडभावी पेठ, सिद्धेश्वरनगर, उत्तर सोलापूर, न्यू पाच्छा पेठ, रविवार पेठ, दोरकर गल्ली, सोलापूर विद्यापीठ केगाव, मंगळवार पेठ, स्वागत नगर, घोंगडे वस्ती, न्यू पाच्छा पेठ अशोक चौक, बुधवार पेठ, रेल्वे लाईन्स, अयोध्यानगर, हैदराबाद रस्ता, उमानगरी मुरारजी पेठ, तेलंगी पाच्छा पेठ, ओमप्रकाश सोसायटी, रुपा भवानी मंदीर, गांधीनगर, मुकुंदनगर, जोडभावी पेठ, न्यू विठ्ठल मंदीर, सुनीलनगर, घोंगडे वस्ती, सुमित्रानगर, यशवंतनगर, उमा कंपनी मुरारजी पेठ, लोणारी बिल्डींग, मराठा वस्ती, भवानी पेठ, तेलंगी पाच्छा पेठ, करलीनगर, राहूलनगर बाळे, दक्षिण सदर बझार, कोनापुरे चाळ, चिप्पा रेसिडन्सी, दाजी पेठ, घनशाम सोसासटी, कणके बिल्डींग शाहीर वस्ती, जुना विडी घरकूल लाईट कंपाउंड, अरविंदधाम पोलिस लाईन, जय मल्हार चौक बुधवार पेठ, रच्चानगर, बॉम्बे पार्क जुळे सोलापूर, कावल अपार्टमेट, घोंगडे वस्ती, काडादी नगर होटगीरस्ता , दक्षिण कसबाया परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत. 

गुरुवारी 176अहवालांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 86अहवाल निगेटिव्ह आले, तर 91 अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत 13 जण रुग्णालयातून बरे होऊन परत गेले. आज एक जणांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

SCROLL FOR NEXT