The number of corona disease patients in Solapur increased by 40 during the night 
सोलापूर

सोलापुरात रात्रीत वाढले 40 कोरोनाबाधित; एकूण रुग्ण संख्या 1080

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात एका रात्रीमध्ये तब्बल 40 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 36 पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. 
सोलापुरातील एकूण कोरोनाना बाधित व्यक्तींची संख्या आता 1080 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृत व्यक्तींची संख्या 90 झाली आहे. सोलापुरात आतापर्यंत 7860 व्यक्तींची  कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 6780 निगेटिव्ह आले आहेत. 1080 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 447 जण कोरोना मुक्त झाले आहेत. आज सकाळी आठ वाजेपर्यंत चाचणीचे 156 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 116 निगेटिव्ह तर 40 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. सोलापुरातील कोरोना आटोक्यात येणार कधी? असाच प्रश्न सर्वसामान्य मधून विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT