1Corona_93_0.jpg 
सोलापूर

कोरोना बाधितांची संख्या 11 हजारांच्या उंबरठ्यावर ! शहरात आज 20 ठिकाणी आढळले 28 रुग्ण

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 442 संशयितांमध्ये आढळले 28 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे 9 आणि 21 डिसेंबर रोजी उपचारासाठी दाखल झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात निलम नगर परिसरातील श्रमजिवी नगरातील 54 वर्षीय पुरुषाचा आणि न्यू पाच्छा पेठेतील 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

ठळक बाबी...

  • शहरातील एक लाख 35 हजार सहा संशयितांची पार पडली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरातील सहा हजार 434 पुरुष, चार हजार 428 महिला कोरोना पॉझिटिव्ह
  • शहरातील दहा हजार 55 रुग्णांनी केली कोरोनावर मात; आता उरले 224 रुग्ण
  • आज 90 जण बरे होऊन परतले घरी; 442 संशयितांमध्ये आढळले नवे 28 बाधित
  • शहरातील 54 आणि 58 वर्षीय पुरुषांचे कोरोनामुळे झाले आज मृत्यू

शहरात आज सहस्त्रार्जुन नगर, राघवेंद्र नगर, स्वामी विवेकानंद नगर (सैफूल), पारीजातक अपार्टमेंट (जुळे सोलापूर), नम्रता सोसायटी, विकास नगर, नेताजी सुभाष नगर (विजयपूर रोड), बालाजी नगर (कुमठा नाका), कल्याण नगर (मजरेवाडी), रेवणसिध्द नगर, ओम नम:शिवाय नगर, रामलिंग सोसायटी, श्रीदेवी नगर (एमआयडीसी रोड), मंत्री चंडक कॉम्प्लेक्‍स, मोदीखाना, हेरिटेज अपार्टमेंट, आसरा सोसायटी, लक्ष्मी पेठ (दमाणी नगर), रामलाल नगर (होटगी रोड) आणि गुलमोहर कॉम्प्लेक्‍स (मोदी) येथे नवे रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या संपर्कातील 113 संशयित होम क्‍वारंटाईनमध्ये असून 23 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर 19 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

Maharashtra Rain Forecast : राज्यात पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसांसाठी मोठे भाकीत; कोकण, मध्य महाराष्ट्रसह घाटमाथ्यावर बरसणार पाऊस

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

Latest Marathi News Live Update: शेतातील सुपीक मातीची चोरी, तक्रार दाखल

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT