सोलापूर

सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या हजारी पार 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः कोरोना बाधित रुग्णांची संख्या आज एक हजार पार झाली आहे. त्याचबरोबर अक्कलकोट तालुक्‍यातील बासलेगाव येथेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. आजपर्यंत 90 जणांचा मृत्यू झाला आहे. आज एकजण मयत झाले आहे. आज सापडलेल्या 48 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 40 एवढी झाली आहे. 

आज मयत झालेली व्यक्ती कुमठा नाका परिसरातील असून 75 वर्षाची आहे. 29 मेला त्या व्यक्तिला उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल केले होते. त्या व्यक्तीचा आज दुपारी तीन वाजता मृत्यू झाला. अद्यापही 503 रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरु आहे. आज दिवसभरात एकूण 233 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 185 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 48 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज चार जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. अद्यापही 622 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत 447 जण बरे होऊन घरी गेले आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT