coronavirus-shutterstock.jpg 
सोलापूर

शहरातील रुग्णसंख्या सहा हजारांवर! आज 113 पॉझिटिव्ह अन्‌ एकाचा मृत्यू 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील 50 हजार 429 व्यक्‍तींची आजवर कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये सहा हजार 64 जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यातील 393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (ता. 18) दोन हजार 19 अहवालातून 113 व्यक्‍तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शास्त्री नगरातील 75 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. 

ठळक बाबी... 

  • शहरातील 50 हजार 429 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात सापडले सहा हजार 64 कोरोनाबाधित 
  • आज एकाचा मृत्यू; मृतांची संख्या 393 झाली 
  • चार हजार 569 रुग्णांनी केली कोरोनावर मात; एक हजार 102 रुग्णांवर उपचार 

बालाजी सोसायटी, आंबेडकर सोसायटी (कुमठा नाका), महालक्ष्मी सोसायटी (शेळगी), एसआरपी कॅम्प (सोरेगाव), सुरज प्राईड (माशाळ वस्ती), शेळगी, भारत नगर, सागर चौक (विडी घरकूल), मड्डी वस्ती, प्रभाकर सोसायटी (सम्राट चौक), ओम नम:शिवाय नगर (हत्तुरे वस्ती), सिध्देश्‍वर पेठ, संत गुलाब बाबा नगर, रविवार पेठ, शिवाजी नगर, पांढरे वस्ती (बाळे), भिम नगर (डोणगाव रोड), लोधी गल्ली (बेडर पूल), शास्त्री नगर, सिव्हील हॉस्पिटल क्‍वॉर्टर, हनुमान नगर (भवानी पेठ), शहा नगर (लिमयेवाडी), मनपा कॉलनी (सात रस्ता), विशाल नगर, वसंतराव नाईक नगर, संजय गांधी नगर, रामलिंग नगर, सुशिल नगर, भागवत सोसायटी (विजयपूर रोड), कलावती नगर, अंबिका नगर (सोरेगाव), लक्ष्मी नगर, रेणुका नगर (जुळे सोलापूर), प्रियंका नगर, कलावती नगर, स्वामी विवेकानंद नगर, नम्रता सोसायटी, गवळी वस्ती, बलिदान चौक, लक्ष्मी नगर (देगाव रोड), कर्णिक नगर, जुनी मिल चाळ, सोनिया नगर, विद्या नगर (शेळगी), शासकीय वसाहत, हुच्चेश्‍वर नगर (कुमठा नाका) आणि रेल्वे लाईन्स याठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

SCROLL FOR NEXT