corona 
सोलापूर

बाधितांची संख्या 35 हजारांच्या जवळ, मृतांची संख्या 1202 : नव्या 300 बाधितांची भर 

प्रमोद बोडके

सोलापूर : महापालिका हद्दीत आज नव्या 49 बाधितांची भर पडल्याने महापालिका हद्दीतील बाधितांची संख्या 8 हजार 660 झाली आहे. ग्रामीण भागात 251 बाधितांची भर पडल्याने ग्रामीणमधील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 300 झाली आहे. जिल्ह्याच्या बाधितांमध्ये आज 300 ची भर पडल्याने एकूण संख्या 34 हजार 960 झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 35 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. 

ग्रामीण भागातील 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने आतापर्यंत ग्रामीणमधील 715 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका हद्दीतील एका व्यक्तीचा आज मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका हद्दीतील 487 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. महापालिका व ग्रामीणमधील 1 हजार 202 जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 79 अहवाल प्रलंबित आहेत. सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत. रुग्णालयात सध्या 6 हजार 53 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 5 हजार 214 तर महापालिका हद्दीतील 839 जणांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT