One killed in motorcycle accident in Solapur 
सोलापूर

Breaking : अपघातात दुचाकीस्वार शिपाई ठार

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : तुळजापूर रस्त्यावरील कचरा डेपो समोरील पसारे वस्ती परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी पहाटे झाला आहे.
प्रवीण लक्ष्मण वाडे (वय ४६, रा. माशाळ वस्ती, विजापूर रोड, सोलापूर) असे मृताचे नाव आहे. गंभीर जखमी होऊन वाडे हे जागीच ठार झाले आहेत. हा अपघात बुधवारी पहाटेच्या सुमारास घडला. या परिसरात  महामार्ग असल्याने वारंवार अपघात होतात. सर्व्हिस रोड झाल्यास अपघात होणार नाही असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. 
मृत वाडे हे केंद्रीय विद्यालयात शिपाई असून चौकशी सुरु असल्याचे पोलिस निरिक्षक शिवशंकर बोंदर यांनी सांगितले. दरम्यान या अपघाताबाबत काही नागरिकांनी संशय व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : पुण्याजवळ पाबे घाटात ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT