annabhau sathe 
सोलापूर

अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त ऑनलाईन व्याख्यानमाला 

प्रमोद बोडके

सोलापूर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक ऑगस्टपासून महाराष्ट्रातील नामवंत व विचारवंतांच्या सहभागाने ऑनलाइन व्याख्यानमाला होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धाही होणार असल्याची माहिती अण्णाभाऊ साठे जयंती मध्यवर्ती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी दिली. यंदाच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व मंडळांनी व समाज बांधवांनी जन्मशताब्दी जयंतीनिमित्त कोणत्याही प्रकारची वर्गणी काढू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

कोरोनामुळे नेहमीप्रमाणे जयंती साजरी करता येणार नाही. मिरवणूक काढता येणार नाही. त्यामुळे कोणीही कसल्याही प्रकारची वर्गणी काढू नये असे आवाहन मध्यवर्ती समितीने केले आहे. सोलापूर शहरात रात्री नऊनंतर संचारबंदी असल्यामुळे रात्री कोणीही पुतळ्याजवळ गर्दी करू नये. घोषणाबाजी व फटाक्‍यांची अतिषबाजी करू नये. शासनाच्या नियमाचे उल्लंघन न करण्याचे आवाहन मातंग समाजाचे सोलापूराध्यक्ष युवराज पवार, मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष सुरेश पाटोळे, मध्यवर्तीचे सचिव राजू क्षीरसागर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं? मुंबईसह महाराष्ट्रात आजचे नवे दर पाहा!

'ती' अभिनेत्री ललित प्रभाकरसाठी आहे बहिणीसारखी! २५० रुपयांची नोट आजही जपून ठेवली

Tushar Doshi Action Against Sangli Crime : पोलिस अधीक्षक तुषार दोशी 'ॲक्शन' मोडवर; सांगली पोलिस दलात खांदेपालट, नशेखोरी ठेचण्यासाठी सक्त सूचना

Marathi News Live Updates : ईद मिलादच्या कटआऊटवर पॅलेस्टिनी झेंडा फडकावल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

Pandita Ramabai Bibl: इतिहासाचा अनमोल ठेवा! पंडिता रमाबाईंच्या अनुवादित बायबलची १९२४ मधील दुर्मीळ प्रत संग्रहालयात जतन

SCROLL FOR NEXT