Opposition to Corona Investigation Center in Solapur 
सोलापूर

कोरोना तपासणी केंद्राला सोलापुरात विरोध

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महाराष्ट्रात काही शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोरोनाची स्टेस्ट करण्यासाठी सध्या वेगळ्या लॅबॉरटेरीजची गरज आहे. मोजक्याच असलेल्या अशा लॅब्जवर ताण पडत आहे. त्यामुळो सोलापूर जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारची सुविधा असणारे केंद्र शहरात उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही नागरीकांनी त्याला विरोध केला आहे. कवेळ गैरसमजातून हा विरोध होत असून नागरीकांना आता कोण समजविणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोलापुरात कोरोनाच्या तपासणी आणि निदान केंद्राला स्थानिक नागरिकांचा विरोध होताना पाहायला मिळतोय. जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे उपचार केंद्र शहरातील कुमार चौकातील बंद स्थितीत असलेल्या वाडिया रुग्णालयात नियोजित केल्याची चर्चा परिसरात पसरली. त्यामुळे वाडिया हॉस्पिटल परिसरात राहणारे शेकडो नागरिक आक्रमक झाले. कोरोना रुग्ण उपचार केंद्र हे शहराच्या मध्यवर्ती भागात न करता शहराबाहेर करावे, अन्यथा आमच्या रोषाला सामोरे जावे लागण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT