Out of 80 schools in Malshiras taluka the 10th result of 34 schools is 100 percent 
सोलापूर

माळशिरस तालुक्‍यातील 80 पैकी तब्बल 34 शाळांचे निकाल 100 टक्के 

प्रदीप बोरावके

माळीनगर (सोलापूर) : दहावीच्या परीक्षेचा माळशिरस तालुक्‍याचा निकाल 97.23 टक्के लागला आहे. तालुक्‍यातील एकूण 80 पैकी 34 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तालुक्‍यातील परीक्षेस बसलेल्या सहा हजार 806 विद्यार्थ्यांपैकी सहा हजार 618 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यापैकी दोन हजार 553 विद्यार्थी विषेश प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. बहुतांश शाळांचे निकाल 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहेत. 
शाळा व त्यांचे निकाल टक्‍क्‍यांमध्ये : सदाशिवराव माने विद्यालय अकलूज 98.68, मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर 91.49, चंद्रशेखर विद्यालय श्रीपूर 96.98, दाते प्रशाला नातेपुते 98.37, गोपाळराव देव प्रशाला माळशिरस 94.35, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव 99.01, हनुमान विद्यालय शिंदेवाडी 96.94, सदाशिवराव माने विद्यालय माणकी 93.58, रामलिंग विद्यालय कुरबावी 90.00, प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी 95.34, जवाहरलाल शेतकी विद्यालय झिंजे वस्ती 91.80, बाणलिंग विद्यालय फोंडशीरस 96.62, श्रीनाथ विद्यालय बोरगाव 96.29, इंग्लिश स्कूल वेळापूर 94.26, दहिगाव हायस्कूल दहिगाव 96.74, रात्र प्रशाला अकलूज 75.0, मोरोची विद्यालय मोरोची 98.71, निमगाव विद्यामंदिर निमगाव 97.70, न्यू इंग्लिश स्कूल धर्मपुरी 95.0, हनुमान हायस्कूल तांदूळवाडी 97.91, भैरवनाथ विद्यालय मेडद 95.34, माळशिरस प्रशाला माळशिरस 94.20, नेवरे हायस्कूल नेवरे 96.70, महालिंगेश्वर विद्यालय खुडूस 95.29, कन्या प्रशाला माळशिरस 96.25, प्रतापसिंह विद्यालय चांदापुरी 98.96, माध्यमिक विद्यालय लवंग 98.70, मोहनराव पाटील विद्यालय बोरगाव 80.0, स.म.शंकरराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर 95.08, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय मांडवे 92.98, विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय विजयनगर 93.54, श्रीमती पी. एन. हायस्कूल खंडाळी 94.80, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील कन्या प्रशाला नातेपुते 97.61, माध्यमिक विद्यालय गुरसाळे 84.31, माध्यमिक विद्यालय उंबरे दहिगाव 97.56, संग्रामसिंह मोहिते पाटील विद्यालय शिंगोर्णी 97.36, माध्यमिक विद्यालय चाकोरे 95.83, माध्यमिक विद्यालय चव्हाणवाडी पळसमंडळ 97.72, माध्यमिक विद्यालय इस्लामपूर 96.42, चंद्रकांत घुगरदरे प्रशाला नातेपुते 95.06, गीताई प्रशाला भांबुर्डी 97.14, रणजितसिंह मोहिते पाटील विद्यालय जाधववाडी 93.54, अकलाई विद्यालय अकलूज 95.0, समता माध्यमिक विद्यालय पीरळे 98.55, माध्यमिक आश्रमशाळा 87.50. 

100 टक्के निकाल असलेल्या शाळा 
कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय सदाशिवनगर, महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रशाला यशवंतनगर, कृष्णानंद विद्यामंदिर पाटीलवस्ती, यशवंतराव चव्हाण विद्यालय फळवणी, जनता विद्यालय मळोली, विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय वाघोली, हनुमान विद्यामंदिर तोंडले, शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल धवलनगर, कन्या प्रशाला अकलूज, कन्या प्रशाला यशवंतनगर, माध्यमिक विद्यालय बोंडले, गुलमोहर इंग्लिश मिडीयम स्कूल माळीनगर, जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर, माध्यमिक विद्यालय लोंढे मोहितेवाडी, विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय कोळेगाव, माध्यमिक विद्यालय तामशिदवाडी, आदर्श विद्यालय कोथळे, सावतामाळी विद्यालय अकलूज माळेवाडी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय माळशिरस, शिवपार्वती माध्यमिक विद्यालय वाफेगाव, आर. एस. कुलकर्णी माध्यमिक विद्यालय गिरवी, श्रीनाथ विद्यालय तरंगफळ, श्रीराम माध्यमिक विद्यालय पानीव, शासकीय आश्रमशाळा सवतगव्हाण, लोकविकास मराठी मिडीयम स्कूल वेळापूर, विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश स्कूल माळशिरस, शिवशंभो माध्यमिक विद्यालय माळशिरस, सेंट मेरी इंग्लिश स्कूल माळशिरस, श्रीनाथ विद्यालय माळशिरस, इंदिराबाई आगाशे इंग्लिश स्कूल श्रीपूर, रत्नत्रय विद्यालय, रत्नत्रय इंग्लिश स्कूल, सदाशिवराव निवासी प्रशाला. 

संपादन : वैभव गाढवे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT