Pandharpur abducted a married woman 
सोलापूर

शाळेत गेलेल्या मुलीला आणायला गेली अन्‌ 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : शाळेतून मुलीला घरी परत आणण्यासाठी गेलेल्या एका विवाहित महिलेला दोन जणांनी पळवून नेले. ही घटना शनिवारी समतानगर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला. 
समतानगर भागातील एक विवाहित महिला तिच्या लहान मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेली होती. तेव्हा तिच्या पतीशी ओळख असलेला सतीश देवकर हा तिथे आला आणि त्याने त्या महिलेची दमदाटी करून सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेने तातडीने आपल्या पतीशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्या महिलेचा पती तातडीने घटनास्थळी पोहोचला; परंतु तिथे संबंधित महिला नव्हती. दोन जणांनी मोटरसायकलवरून आईला पळवून नेले असल्याची माहिती मुलीने वडिलांना दिली. दोन दिवस संबंधित महिलेचा शोध घेऊन देखील तिची माहिती मिळू न शकल्याने आज त्या महिलेच्या पतीने पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT