light.j 
सोलापूर

दिवा प्रज्वलित करून शहरवासीयांनी दिली साथ

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाच्या संकटामुळे जनतेच्या मनात निर्माण झालेली निराशा दूर करून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या घराच्या गॅलरीतून दारातून दिवा प्रवेश करण्यास सांगितले होते. त्यामुळे शहरातील मंत्री चंडक नगर येथील अनेक घराघरांमध्ये मध्ये दिवे बंद करून 'वंदे मातरम',  'भारत माता की जय', 'जय भवानी जय शिवाजी' अशी जयघोषणा देण्यात आली.
कोरोना रुपी राक्षसाला प्रकाशाची ताकद दाखवून संकटाचा अंधार दूर करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्री चंडक नगर येथील रहिवाशांनी संपूर्ण दिवे बंद करून दिवे, मेणबत्ती आणि मोबाइल टॉर्च लावून अनेक जयघोषाने सारा परिसर दुमदुमला होता. एकजुटीने कोरोनाचा सामना करण्यासाठी नागरिक एकत्र येऊन दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावून त्याची ताकद दाखवून दिली. तसेच शहरातील काही भागांमध्ये रस्त्यावरही पेपर एकत्रित करून लहानशी होळी पेटविण्यात आली. तसेच काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी ही करण्यात आली.

शहरवासीयांनी साथ दिली याचा अभिमान
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षेसाठी जे काय आव्हान केले आहे. त्यासाठी शहरवासीयांनी साथ दिली याचा अभिमान वाटत आहे. प्रत्येकाने सीमेवर जाऊन लढले पाहिजे असे नाही तर आपण घरात बसूनही देशसेवा करू शकतो. 
- वर्षा भावार्थी, मंत्री चांडक नगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT