Nashik Crime sakal
सोलापूर

‘चाप्टर’च्या हजेरी प्रमाणपत्रासाठी पोलिसाचा चॅप्टरपणा! लाचलुचपतने ५०० घेताना पकडले

ठळक बाबी... - चॅप्टर केसमधील हजेरी प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले पाचशे रुपये - सोमवारी (ता. ९) भेटायला बोलावले आणि आज पाचशे रुपये घेऊन येण्यास सांगितले - हजेरीची स्वाक्षरी करून पाचशे रुपये वहित ठेवायला सांगितले - ३६ वर्षीय सदर बझार पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नाना शिंदे लाचलुचपतच्या जाळ्यात

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : सहायक पोलिस आयुक्तांनी एका गुन्ह्यात संशयित आरोपीला पोलिस ठाण्याची हजेरी लावली होती. त्याची हजेरी मंगळवारी (ता. १०) संपणार होती. त्यामुळे त्याचे प्रमाणपत्र संशयित आरोपीला लागणार होते. ते प्रमाणपत्र देताना पाचशे रुपये द्यावे लागतील अशी मागणी पोलिस कर्मचारी नाना शिंदे याने तक्रादाराकडे केली होती. सोमवारी ही रक्कम देण्याचे ठरले आणि मंगळवारी ही रक्कम घेताना शिंदे याला सदर बझार पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाइ लाचलुचपतचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक उमेश महाडीक यांच्या पथकाने नुकतीच केली. पोलिस कर्मचारी नाना शिंदेविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

  • ठळक बाबी...
    - चॅप्टर केसमधील हजेरी प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले पाचशे रुपये
    - सोमवारी (ता. ९) भेटायला बोलावले आणि आज पाचशे रुपये घेऊन येण्यास सांगितले
    - हजेरीची स्वाक्षरी करून पाचशे रुपये वहित ठेवायला सांगितले
    - ३६ वर्षीय सदर बझार पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नाना शिंदे लाचलुचपतच्या जाळ्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT