prakash mangane appointed as ncp employment cell vice president Sakal
सोलापूर

Solapur News : राष्ट्रवादी रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या उपाध्यक्ष पदी प्रकाश मंगाणे यांची निवड

राष्ट्रवादी रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या पद नियुक्तीचा कार्यक्रम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखालील देवगिरी येथे राष्ट्रीय अध्यक्ष विद्यमान उपमुख्यमंञी अजित दादा पवार यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.

संजय हेगडे

Solapur News : राष्ट्रवादी रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या पद नियुक्तीचा कार्यक्रम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखालील देवगिरी येथे राष्ट्रीय अध्यक्ष विद्यमान उपमुख्यमंञी अजित दादा पवार यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.

या कार्यक्रमामध्ये तरुण उद्योजक व दांडगा जनसंपर्क असलेले युवक प्रकाश मंगाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी निश्चित पणे तरूण व नवीन उद्योजकांना लाभदायक ठरणार असल्याने प्रकाश मंगाणे यांचे सर्व उद्योजक क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे.

यावेळी प्रकाश मंगाणे बोलताना म्हणाले, भविष्यात येणारा काळ हा उद्योग क्षेत्रात क्रांती घडविणार असणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून देण्यात आलेली जबाबदारी मी निश्चित पणे निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडून तरुण उद्योजकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी पञकारांशी बोलताना व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमास विविध विभागातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT