Praniti Shinde vs ram satpute esakal
सोलापूर

Solapur lok sabha result: प्रणिती शिंदेंनी सोलापुरात भाजपचा विजयरथ रोखला? राम सातपुतेंवर 23 हजार मतांची आघाडी

Solapur lok sabha result 2024: सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 12 वेळा, तर भाजपने 5 वेळा विजय मिळवला आहे.

Sandip Kapde

सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी लवकरच सुरू आहे, लोकसभेच्या 543 जागांसाठी मतदान झाले आणि मतमोजणी आज (4 जून 2024) होत आहे. भाजप सलग दोन टर्म सत्तेत आहे. मात्र काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे भाजपचा विजयरथ रोखताना दिसत आहे. आयात उमेदवार राम सातपुते पिछाडीवर आहेत.

आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राम सातपुते यांना ४० हजार ९९१ मते मिळाली. तर प्रणिती शिंदे यांना ६५ हजार २०५  मते मिळाली. राम सातपुते २४ हजार २८६ मतांनी पिछाडीवर आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 12 वेळा, तर भाजपने 5 वेळा विजय मिळवला आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपने विद्यमान खासदारावर नशीब आजमावण्याऐवजी नव्या चेहऱ्यावर विश्वास व्यक्त केला होता. यावेळी देखील सोलापुरात नवीन चेहरा आहे.

महाराष्ट्रात सोलापूर मतदारसंघ हॉट सिट आहे. राम सातपुते यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाल्या होत्या. मात्र तरी देखील त्यांना मिळणार मताधिक्य कमी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

PhonePe Transaction : ‘फोन पे’ व्यवहार अन् कापडाच्या तुकड्याने उघडला पाच लाखांच्या चोरीचा सुगावा!, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT