4HandSanitizer_topNteaser.jpg 
सोलापूर

सोलापुरात रोज एक लाख तीस हजार लिटर सॅनिटायझरचे उत्पादन 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील आठ डिस्टिलरी आणि तीन भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना सॅनिटायझर निर्मिती करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबत पुढाकार घेतला असून या बारा कारखान्यातून आता दररोज एक लाख तीस हजार लिटर सॅनिटायझरचे उत्पादन होणार आहे. 

सॅनिटायझरची निर्मिती करण्यास परवानगी देण्यात आलेल्या प्रकल्पांची नावे आणि दररोजची निर्मिती क्षमता याप्रमाणे : ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टिलरी लिमिटेड, श्रीपूर ता. माळशिरस 6000 लिटर, विष्णूलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह ग्रेप डिस्टिलरी एमआयडीसी अक्कलकोट रोड 10000 बी. एल., विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हैसगाव ता. माढा, 30000 बी. आय., फॅबटेक शुगर प्रायव्हेट लिमिटेड नंदूर बालाजीनगर ता. मंगळवेढा, 30000 बी. एल., जकराया शुगर लिमिटेड वटवटे ता. मोहोळ 10000 बी. एल., युटोपियन शुगर लिमिटेड पंतनगर कचरेवाडी ता. मंगळवेढा, 10000 बी. एल., खंडोबा डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड टेंभुर्णी ता. माढा 10000 बी. एल., लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रिज लिमिटेड सुभाषनगर ता. उत्तर सोलापूर 10000 बी. एल., विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना गंगामाईनगर पिंपळनेर ता. माढा 10000 बी. एल., पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर ता. माळशिरस 5000 बी. एल., सिध्देश्‍वर सहकारी साखर कारखाना कुमठे सोलापूर 500 बी. एल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election Candidates List : विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध; पक्षनिहाय उमेदवारांची यादी आली समोर, सर्वाधिक भाजपला संधी

India Census 2026 : राज्यात आजपासून जनगणनेला सुरूवात! घरबसल्या स्वतःच भरा ऑनलाईन माहिती; 'स्व-गणना' करण्याची काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या

श्रीलंकेच्या दोन क्रिकेटपटूंना अटक! हॉटेलच्या बाथरुममध्ये व्हिडिओ काढल्याचा महिलांचा आरोप

Eknath Shinde Meeting NCP Leader : अमोल मिटकरीनंतर राष्ट्रवादीतील दुसरा नेता नाराज, थेट एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; सुनेत्रा पवारांची भूमिका महत्वाची

Latest Marathi News Live Update : वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांकडून टोल घेऊ नका- एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT